प्रेमपत्राचा एक नमुना…

Posted: ऑगस्ट 10, 2010 in इतर कविता
टॅगस्, , ,
प्रिय अमुक अमुक ,
माझं पत्र पाहून दचकली असशील ना? थांब , थेट मुद्द्यालाच हात घालतो . हे बघ, ते प्रेमबीम काय आपल्याला कळत नाय, पण एकच सांगतो की आपल्याला तू लई लई आवडतेस. उगाच कुठलं तत्त्वज्ञान, कविकल्पना, किंवा शब्दांचे इतर खेळ न करता, ‘ माझा तुझ्यावर फार जीव जडला आहे’ एवढंच साध्या सोप्या भाषेत तुला कळवू इच्छितो !
तुला केव्हाचा हे सगळं एकदा लिहीन असं म्हणत होतो ………
इतर मजकूर
बघ बुवा .. आता निर्णय तुला घ्यायचाय.
तुझा ,
तात्या
Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s